Art Of Living…

Art Of Living...  Posts Some AOL sharing ...

प्रेम

  प्रत्येकाच्या मनात काहीतरी असतं, भावनांच्याही पलिकडे घेऊन जाणारं... आपल्या अंतर्मनाच्या गाभा-यात खोलवर रूजलेलं... माझ्याही मनात असंच काहीतरी..."माझ्या मनातलं थोडसं..."               दूरावा म्हणजे प्रेम... अन, ऒलावा म्हणजे देखील प्रेम... दूराव्यात असते आठवण... अन, ऒलाव्यात असते ती साठवण... दूराव्यात अनेक भास असतात... अन, ऒलाव्यात तेच भास खास असतात.. दूरावा असह्य असतॊ... ऒलावा मात्र हवाहवासा असतॊ... दूराव्यातही असावा ऒलावा... पण, ऒलाव्यात असू नये कधीही दूरावा... दूराव्यात प्रेमाचं घर असतं, अन, ऒलाव्यात त्याला सजवायचं...

मला काहितरी लिहावसं वाटतं…

जीवनात कधी हसावसं वाटतं, कधी मनमोकळं रडावसं वाटतं, मन अगदिच् उदास झालं की मला काहितरी लिहावसं वाटतं...लिहिता लिहिता एक शब्ढ तयार होतो.. शब्दाचे एक वाक्य तयार होते.. वाक्यात मनातले भावना उतरतात.... त्या भावनाची एक सुंदर कविता तयार होते.

Namaste …!! Welcome to Abhijeet Surana Blog …

Namaste friends…! My name is Abhijeet Surana, E&TC Engineer from Pune, India. With a passion on WEB Technologies, Development of Web Portals, Coding, current internet trends, Search Engines, Internet Marketing. As I am tech enthusiast & Passionate web developer, who loves to help people! I write here about various stuffs.. from Personal to Professional level .. Areas where Abhijeet worked on:...