SHARE

जीवनात कधी हसावसं वाटतं,
कधी मनमोकळं रडावसं वाटतं,
मन अगदिच् उदास झालं की
मला काहितरी लिहावसं वाटतंलिहिता लिहिता एक शब्ढ तयार होतो..
शब्दाचे एक वाक्य तयार होते..
वाक्यात मनातले भावना उतरतात….
त्या भावनाची एक सुंदर कविता तयार होते.

LEAVE A REPLY